मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – मागेल त्याला शेततळे (वैयक्तिक शेततळे) तपशील सर्वप्रथम, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – मागेल त्याला शेततळे (वैयक्तिक शेततळे) ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सन 2022-23 मध्ये सुरु करण्यात आली (शासन निर्णय दिनांक 29 जून, 2022 अनुसार). या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना मिळणारी अनुदान रक्कम शेततळ्याच्या आकारानुसार … Read more