महाराष्ट्र मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना: शासन निर्णय (GR) आणि नियम
अतिक्रमणावर कठोर कारवाई: नियम मोडलात तर थेट आधार ब्लॉक! या योजनेत सर्वात कठोर बदल म्हणजे अतिक्रमणावर झालेली कारवाई. गाव नकाशात दर्शविलेल्या शासकीय रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार: तहसीलदारांकडून ७ दिवसांची नोटीस देण्यात येईल. निर्धारित कालावधीत अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाकडून थेट कारवाई करून अतिक्रमण हटवले जाईल. या प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्ताचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्वात … Read more