Maza Ladka Bhau Yojana माझा लाडका भाऊ’ योजना
माझा लाडका भाऊ’ योजना (Maza Ladka Bhau Yojana) ही महाराष्ट्र सरकारची बेरोजगार तरुण-तरुणींसाठी (विशेषतः १२वी पास ते पदवीधर) एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योगांमध्ये प्रशिक्षणार्थी (Apprentice) म्हणून प्रशिक्षण दिले जाते आणि त्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती (स्टायपेंड) दिले जाते. हे योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, ज्याची घोषणा जुलै २०२४ मध्ये करण्यात आली होती . 📌 योजनेचे मुख्य तपशील … Read more