Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme
Bhausaheb Phundkar Orchard Plantation SchemeBhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास मान्यता प्राप्त झाली असून महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज सुरू झाले आहेत. आणि लवकरच फळबाग सोडत यादी ही काढण्यात येणार आहे. तर, सर्व इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर 1 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करावेत. फळबाग सोडत यादी … Read more