शेतकरी ओळखपत्र
शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) हे केंद्र सरकारच्या ‘अॅग्रीस्टॅक’ उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र आहे. हे आधार कार्डप्रमाणेच एक अद्वितीय ओळख क्रमांक असून, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात १५ एप्रिल २०२५ पासून शेतकरी ओळखपत्राशिवाय सरकारी योजनांचे अनुदान मिळणार नाही . हे ओळखपत्र खालील माहितीशी जोडलेले आहे: शेतकऱ्याचे नाव आणि वैयक्तिक माहिती ७/१२ उतारा व ८अ सारख्या … Read more