शेतकरी ओळखपत्र Agristack Farmer Identity Card
शेतकरी ओळखपत्र (Farmer ID): नोंदणी, आवश्यक कागदपत्रे आणि स्टेटस चेक – संपूर्ण मार्गदर्शक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी AgriStack Farmer ID म्हणजेच शेतकरी ओळखपत्र महत्त्वाचे डिजिटल ओळखपत्र बनले आहे. महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT Farmer Portal वर कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी AgriStack Farmer ID आवश्यक असल्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र Farmer ID प्रत्येक सरकारी योजनेसाठी किंवा PM-Kisan योजनेसाठी … Read more