RTO News आरटीओ कार्यालयाच्या चकरा थांबणार
RTO News आरटीओ कार्यालयाच्या चकरा थांबणार RTO News : सर्वसामान्यांच्या आरटीओ कार्यालयातील चकरा आता थांबणार आहे. अनेक सेवा आता तुम्हाला घरचीच पूर्ण करता येणार आहे. आता तुम्हाला वाहन परवान्यासंबंधीच्या (DL) अनेक कामांसाठी परिवहन कार्यालयाच्या (RTO) चकरा माराव्या लागणार नाहीत. राज्य परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 58 सेवा आता पूर्णतः ऑनलाईन केल्या आहेत. या 58 सेवांमध्ये वाहन परवान्याशीसंबंधीत अनेक सेवांचा समावेश आहे. मंत्रालयाने … Read more