कर्मवीर दादासाहेब गायकवाड सशक्तीकरण व स्वाभिमान योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना: मोफत शेतजमीन, पात्रता व अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील भूमिहीन शेतमजुरांना स्वतःची हक्काची शेतजमीन मिळवून देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. या … Read more