स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना
स्वातंत्र्य सैनिक सम्मान पेन्शन योजनासुरूवात:१५ ऑगस्ट १९७२ रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने “स्वातंत्रता सैनिक सम्मान पेन्शन योजना” सुरू केली. या योजनेचे उद्दीष्ट जीवनशक्ती असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन देणे आहे. जर स्वातंत्र्य सैनिक जिवंत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांना किंवा शहीदांच्या कुटुंबियांना पेन्शन दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य सेनान्यांना एक प्रकारे “सम्मान” दिला जातो. कालावधी:मुलींच्या … Read more