Apply Online for the MSRTC NCMC Card – MSRTC NCMC कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करा
MSRTC NCMC कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करा: एसटी बस स्मार्ट कार्ड फायदे, पात्रता व नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि डिजिटल तिकीट प्रणालीला चालना देण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC Smart Card) प्रणाली लागू केली आहे. सध्या एसटी प्रवासात दिल्या जाणाऱ्या विविध सामाजिक सवलतींचा (जसे की महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ … Read more