हँड सीड ड्रिल मशीन
हँड पुश सीड ड्रिल मशीन: शेतकऱ्यांसाठी सोपे, वेगवान आणि अचूक पेरणी यंत्र पारंपरिक पद्धतीने हाताने बी पेरणे हे काम अत्यंत वेळखाऊ आणि श्रमाचे असते. बियाणे असमान पडल्याने उगवण नीट होत नाही आणि नंतर विरळणी (thinning) करण्यातही जास्त वेळ जातो. या समस्येवर सोपा व किफायतशीर उपाय म्हणजे हँड पुश सीड ड्रिल मशीन. छोट्या व मध्यम शेतकऱ्यांसाठी … Read more